पुणे :- महाराष्ट्र बोर्डाने बारावीच्या निकालांची तारीख जाहीर केली आहे बारावी बोर्डाच्या परीक्षेचे निकाल 28 मे रोजी दुपारी 1 वाजता लागणार आहे.
दरम्यान गेल्या वर्षी 10 वी चा निकाल 89.41 टक्के एवढा होता आणि 12 वी चा निकाल 88.41 टक्के होता. गेल्या वर्षी 30 मे रोजी निकाल लागला होता.
राज्यात 12 वी परीक्षा 21 फेब्रुवारी ते 20 मार्च या काळात झाली होती. तर 10 वी परीक्षा 1 मार्च ते 22 मार्च या काळात घेण्यात आली. दहावी आणि बारावीचे निकाल mahresult.nic.in या वेबसाइटवर तुम्हाला मिळू शकतील.
- Ahmednagar News : अधिकाऱ्यांसह आमदार, राजकीय नेत्यांना भुरळ घालणारा महाराज खुनातील आरोपी ! अहमदनगरमध्ये छातीवर केलेल्या घटस्थापनेने झाला होता प्रसिद्ध..
- कार,विजेचे मीटर, फ्रिज इत्यादी उपकरणे जोडले जातील तुमच्या मोबाईलशी! खराब होण्याची शक्यता असल्यास तुम्हाला मिळेल मोबाईलवर अलर्ट
- Ahmednagar Politics : तब्बल १२ वर्षांनंतर केडगावचे ‘कोतकर’ राजकारणात सक्रिय ! विखेंसाठी कंबर कसली, पण परिणाम काय होणार? राजकीय समीकरणे कशा पद्धतीने बदलणार? पहा..
- पद्मश्री पुढच्या पिढीने काय केले? हे समजून घेण्यासाठी नेत्यांना पाच तास लागतील !
- Swimming For Weight Loss : हाय गर्मी..! उन्हाळ्यात स्विमिंग करणे खूपच फायद्याचे, आजपासूनच करा सुरु…