राशीन :- मिरजगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात महिला प्रसूतिसाठी आली असता अचानक तिचा रक्तदाब वाढल्यामुळे प्रसुतीत अडचणी वाढल्या. तिला कर्जत उपजिल्हा रुग्णालयात दाखल करावे लागले.
प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुवर्णा बांगर यांनी तत्काळ खासगी स्त्री रोगतज्ज्ञ डॉ. दयानंद पवार यांच्याशी समन्वय साधत सिझेरियनद्वारे प्रसुती पार पाडली.
मंदा बबन घालमे (रवळगाव) असे या महिलेचे नाव आहे. डॉ. सुवर्णा बांगर, भूलतज्ज्ञ डॉ. लक्ष्मण पवार यांच्यासह परिचारिका मनीषा पिसाळ, रत्नमाला पालवे, ज्योती ढगाळे, कक्षसेवक विजय धस यांनीही मोलाचे सहकार्य केले.
- उंदरांना न मारता घरातून पळवायचे असेल तर वापरा ‘ही’ जपानी ट्रिक! कधीच घराच्या जवळपास दिसणार नाहीत उंदीर
- Ahmednagar News : पत्रकार आहे सांगत दाऊदने केला अहमदनगरमधील अल्पवयीन मुलीशी विवाह ! छळ सुरु झाल्यावर सर्व लक्षात आले पण तो पर्यंत….
- समुद्रात ह्या ठिकाणी आहे पाताळाचा रस्ता !
- घराला आग, वस्तूसह दुचाकी जळून खाक ! अचानक लागलेल्या आगीमुळे एकच गोंधळ
- महिलेच्या पाकिटातून रोख रक्कमेसह ५ तोळे लांबविले