नगर :- तालुक्यातील खातगाव टाकळी येथील सौ. वृषाली निलेश मेढ, वय २१ वर्ष ही सासरी नांदत असताना तिने माहेरच्या लोकांकडून संडास बांधण्यासाठी १ लाख रुपये आणावेत म्हणून तिचा शारीरिक व मानसिक छळ केला.
वेळोवेळी पैशाची मागणी करत तू आयटीआय कोर्स करायचा नाही, असे म्हणत शिवीगाळ करुन धमकी दिली. उपाशीपोटी ठेवले. या त्रासास कंटाळून वृषाली निलेश मेढे या विवाहित तरुणीने काल
एमआयडीसी पोलिसात फिर्याद दिल्यावरुन आरोपी नवरा निलेश रोहिदास मेढे, सासू सविता रोहिदास मेढे, सासरा रोहिदास उमाजी मेढे, सर्व खातगाव टाकळी, ता. नगर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- Ahmednagar Breaking : तरुणावर कुऱ्हाडीने वार करत गोळीबार ! नगर शहरातील थरार, नगरसेवकाचा हात?
- Shukra Rashi Parivartan 2024 : 19 मे रोजी शुक्राचे मोठे राशी बदल, ‘या’ राशी होतील सुखी…
- भारत हादरला ! माजी पंतप्रधानांच्या नातवाचे सेक्स स्कॅंडल, शेकडो महिलांवर अत्याचार.. नातू जर्मनीला पळाला
- मंत्री छगन भुजबळ सांगा कुणाचे? महायुतीचे की मोठ्या पवार साहेबांचे ! ऐन लोकसभेच्या तोंडावर पडद्यामागे नेमके काय ?
- अभिनेता साहिल खानला अटक, चाळीस तास पाठलाग ! 1 मे पर्यंत पोलीस कोठडीत रवानगी, काय आहे प्रकरण? पहा..