ब्राउझिंग टॅग

Shrirampur

दुसरी पर्यंत शिक्षण झालेल्या आ. कांबळेंची मिळकत कोटींच्या घरात !

शिर्डी :- लोकसभा मतदारसंघातून कॉंग्रेसचे उमेदवार भाऊसाहेब मल्हारी कांबळे यांनी शपथपत्रात दिल्यानुसार 2017-18 ची मिळकत 25 लाख 75 हजार 533 रुपये एवढी असून 2013-14 ला ती 14 लाख 92 हजार 973

अहमदनगर जिल्ह्यातील आघाडीच्या दोन्ही जागा अडचणीत !

शिर्डी : काँग्रेसचे शिर्डी लोकसभेचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे अडचणीत सापडले आहेत. कांबळेंचा विधानसभा मतदारसंघ असलेल्या श्रीरामपूर येथील विखे समर्थक कार्यकर्त्यांनी कांबळेंना मदत न

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीस 17 वर्षे सक्तमजुरी !

श्रीरामपूर :- तालुक्यातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणार्‍या शिवाजी विठ्ठल शाख याला 17 वर्षे सक्तमजुरी व 60 हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे. आरोपी शिवाजी शाख याने 3 जून 2017 रोजी

माजी खा.वाकचौरेंनी शिर्डी संस्थानचा राजीनामा देण्याची मागणी.

अहमदनगर :- सध्या भाजपमध्ये असणारे भाऊसाहेब वाकचौरे हे शिर्डी लोकसभा कोणत्याही परिस्थिती लढवायचीच ही भूमिका घेत आहेत. त्यांची ही भूमिका युती विरोधी व पक्ष विरोधी आहे. ही भूमिका घेण्यापूर्वी…

श्रीरामपूर जिल्ह्याची घोषणा लवकरच होणार !

श्रीरामपूर :- अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन होऊन श्रीरामपूर जिल्हा होणार असून येत्या २२-२३ फेब्रुवारीला ही घोषणा होण्याची शक्यता आहे. जिल्हा कृती समितीने केलेल्या पाठपुराव्यामुळेच श्रीरामपूर…

‘आय लव्ह यू’ म्हणणार्‍याची महिलांसह नागरिकांकडून यथेच्छ धुलाई !

श्रीरामपुर :- एका महिलेकडे पाहून ‘आय लव्ह यू’ म्हणणार्‍या एका आंबट शौकिनाची या महिलेसह जमलेल्या महिलांनी व नागरिकांनी यथेच्छ धुलाई केल्याची घटना घडली. श्रीरामपूर शहरातील डावखरवस्ती…

मुलगा ट्रॅक्टरच्या खाली आल्याने मृत्यू,उसतोडणी मजुरांकडून ड्रायव्हर तरुणाची हत्या !

श्रीरामपूर :- ऊसतोडणी कामगारांच्या टोळीतील एक लहान मुलाचा ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून मृत्यू झाला. त्यानंतर संतप्त ऊसतोडणी कामगारांनी लाकडी दांडके व कोयत्याने केलेल्या मारहाणीत गावातीलच…

ट्रकच्या धडकेत मोटारसायकलस्वार ठार.

श्रीरामपूर - मोटारसायकलला ट्रकने मागून जोराची धडक दिल्याने मोटारसायकलवरील एक जण ठार झाल्याची घटना शनिवारी सकाळी पावनेसात वाजेच्या सुमारास मुख्य रस्त्यावरील महात्मा गांधी चौकात घडली.…