ब्राउझिंग टॅग

Rohit Pawar

कर्जत-जामखेडच्या विकासासाठी ‘रोहित पॅटर्न !

‘कर्जत-जामखेड परिसरातील मतदारांचा केवळ निवडणुकीत मतदानापुरताच वापर करण्यात आला. मात्र, आपण परिसरातील विकासासाठी दृष्टिकोन विकसित करीत आहोत. त्यादृष्टीनेच शेतकऱ्यांचे अभ्यासदौरे आयोजित केले जात आहेत. कमी पाण्यामध्ये शेती, मधुमक्षिकापालन,

रोहित पवार मंत्री राम शिंदे यांच्यासाठी आव्हानात्मक ठरणार !

कर्जत – रोहित पवार कर्जत – जामखेड मतदार संघातून निवडणूक लढविणार असल्याचे स्पष्ट झाल्यापासून पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी रोहित पवारांचा चांगलाच धसका घेतला आहे. राम शिंदे गेल्या १० वर्षांपासून कर्जत जामखेड मतदारसंघाचे प्रतिनिधित्व

शिंदे साहेब मागील दहा वर्षात किती महीला सक्षमीकरण कार्यक्रम केले ?

कर्जत :- पालकमंत्री राम शिंदे यांच्या तर्फे  "गाठूया शिखर नवे" हा कार्यक्रम बुधवार दिनांक १८ सप्टेंबर २०१९ रोजी कर्जत तालुक्यातील जिजाऊ मंगल कार्यालय चिलवडी रोड राशिन येथे आयोजित करण्यात आला होता . ऐन विधानसभा निवडणुकांच्या काळातच हा

कर्जत – जामखेडमध्ये बारामतीचं अतिक्रमण होऊ देणार नाही !

जामखेड : ज्या बारामतीकरांनी कर्जत व जामखेड तालुक्यातील बळीराजाच्या हक्काचे पाणी येऊ दिले नाही ते पाणी ना.राम शिंदे यांनी आणले. ज्यांनी पाणी आवडले त्यांना थारा देऊ नका. जिल्ह्यासह कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात बाहेरचे उसनं नको, आमचं ते

गरज पडली की बारामतीत यायचं सल्ला घ्यायचा आणि निवडणूक आली की विचारायचं पवार साहेबांनी काय केले?

अहमदनगर - गरज पडली की बारामतीत यायचं. साहेबांचं कौतुक करायचं. सल्ला घ्यायचा आणि निवडणूक आली की विचारायचं पवार साहेबांनी काय केले? दोन्हीकडून वाजणाऱ्या ढोलासारखं राष्ट्रवादीच्या विरोधकांचं राजकारण सुरू आहे. पण आता बस्स झालं, असा संताप

सृजन फाऊंडेशनमार्फत आयोजित नोकरी मार्गदर्शन मेळाव्यास उदंड प्रतिसाद

कर्जत – कर्जत-जामखेडमधील युवक-युवतींसाठी सृजन फाऊंडेशनमार्फत आयोजित केलेल्या थेट नोकरी मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या मेळाव्यातून कंपन्यांनी 1147 जणांच्या प्राथमिक टप्प्यात निवडी केल्या. हा पहिलाच टप्पा असून यापुढील काळातही

रोहित पवारांची कर्जत तालुक्यात जमीन खरेदी !

अहमदनगर :- खासदार शरद पवार यांचे नातू आणि कर्जत - जामखेड तालुक्यातून निवडणूक लढवणार असल्याचे नुकतेच जाहीर केलेले रोहित पवार यांनी नुकतीच पिंपळवाडी येथील उमा महेश्वरी राजा प्रकाश यांच्याकडून दीड हेक्टर जमीन खरेदी केली. रोहित यांचे सासरे

रोहित पवार यांच्याकडून कर्जत – जामखेड परिसरातील तरुणांसाठी नोकरी मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन

जामखेड : राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते रोहित पवार यांच्या संकल्पनेतून दुष्काळी भागातील कर्जत- जामखेड या तालुक्यांमधील युवक- युवतींसाठी येत्या ३० ऑगस्ट, २०१९ रोजी भव्य सृजन नोकरी मार्गदर्शन व कौशल्य विकास मेळावा होणार असून या मेळाव्यात