ब्राउझिंग टॅग

Rahuri

मतदार संघात शंभर कोटी रुपयाचा निधी : आ.कर्डिले

अहमदनगर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळात पंतप्रधान ग्रामसडक योजनेच्या कामाला जी गती मिळाली नाही. ती गती भाजप सरकारच्या काळात मिळाली. यामुळे नगर राहुरी पाथर्डी मतदार संघात शंभर कोटी रुपयाचा निधी मिळाला. बजेटच्या रस्त्यासाठी दोन कोटी निधी

राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांचे मला भाजप पक्षात प्रवेशासाठी दररोज फोन येतात !

अहमदनगर :- मागील पाच वर्षात सर्वाधिक विकासनिधी भाजप सरकारमुळे मिळाला. राज्यात पुन्हा सत्तेवर भाजप सेनेचे सरकार येणार असल्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांचे मला भाजप पक्षात प्रवेशासाठी दररोज फोन येतात, असे प्रतिपादन आ. शिवाजी

तुम्ही जर जनतेची कामे केली असती तर कर्डिलेंचा राहुरीत उदय झालाच नसता

राहुरी - तुम्ही जर जनतेची कामे केली असती तर कर्डिलेंचा राहुरीत उदय झालाच नसता, तूम्ही शिक्षण घेऊन येवढ्या पदव्या घेतल्या मग राहुरीतील संस्था कशा बंद पडल्या ते सांगा. शहरातील माता भगिनींना पंधरा पंधरा दिवस पाणी मिळत नव्हते, त्यामुळे

गर्भवती महिलेची रुग्णालयाच्या दारात प्रसूती

राहुरी : तालुक्यातील कणगर येथील गर्भवती महिला गुहा ग्रामीण रुग्णालयाच्या दारातच प्रसूत झाल्याची घटना काल (दि. १५) नऊ वाजता घडली. रुग्णवाहिकेतील डॉक्टरांच्या समयसूचकतेमुळे गर्भवती माता व नवजात बालकाचे प्राण वाचले. असे असले तरी महिला

पाण्यात बुडणाऱ्या पतीला तिने वाचवले, पण मुलासह तिचा बुडून मृत्यू झाला !

राहुरी :- पाण्यात बुडणाऱ्या पतीला तिने वाचवले, पण मुलासह तिचा बुडून मृत्यू झाला. ही दुर्घटना रविवारी सायंकाळी मुळा धरणावरील चमोरी गेस्टहाऊससमोर घडली. नगर शहरातील बोरूडे मळा येथील सातपुते कुटुंब शेजारच्या कुटुंबाबरोबर मुळा धरण

कांदा @ ३२००

राहुरी शहर : कृषी उत्प्नन बाजार समितीच्या कांदा मोंडयावर काल २७,१०० गोण्यांची आवक होऊन कांद्यास ३२०० रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला.  कांद्याच्या भावात ४०० ते ५०० रुपये वाढ झाली आहे. प्रतवारीनुसार मिळालेले भाव पुढीलप्रमाणे : एक नंबर

मुळा धरणातून ३ हजार क्युसेकने पाणी सोडले

राहुरी शहर : मुळा धरणातून नदी पात्रात तीन हजार क्यूसेकने काल रात्री साडेसात वाजेच्या सुमारास सोडण्यात आल्याची माहिती शाखा अभियंता अण्णासाहेब आंधळे यांनी दिली. मुळा धरणाचा पाणी साठा २५ हजार ७३८ टीएमसी असून धरणात ३ हजार ४०० क्यूसेकने आवक

राज्यात पुन्हा युतीचे सरकार !

राहुरी : पाच वर्षात सत्तेवर असताना आम्ही केलेल्या विविध लोककल्याणकारी कामांमुळेच राज्यात पुन्हा एकदा युतीचे सरकार येणार असल्याचे महाजनादेश यात्रेनिमित्त लोकांनी दिलेल्या अभूतपूर्व प्रतिसादामुळे अधोरेखित झाले आहे, असा विश्वास मुख्यमंत्री