ब्राउझिंग टॅग

Rahata

दुधाच्या बिलाचे पैसे न दिल्याने शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

आश्वी :- खासगी दूधसंघाला घातलेल्या दुधाच्या बिलाची रक्कम वारंवार तगादा करूनही डेअरी मालकाने देण्यास नकार दिल्याने शेतकऱ्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना तालुक्यातील रहिमपूर येथे…

अवजड वाहतुकीमुळे दोन अपघातांमध्ये दोघे ठार.

राहाता :- अवजड वाहतुकीमुळे राहाता व अस्तगाव माथ्यावर झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांत दोन जण ठार, तर एकजण जखमी झाला. गुरूवारी रात्री सातच्या सुमारास कोपरगाव नाक्याजवळ संजय छबू गिधाड…

अल्पवयीन मुलीचा विनयभंग, दोन जणांविरोधात गुन्हा दाखल.

राहाता :- अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी अस्तगाव येथील दोन जणांविरोधात राहाता पोलिसात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत राहाता पोलिसांकडून मिळालेल्या माहिती अशी की,…

वाकड्यात शिरणे हीच ‘विखे’ परिवाराची परंपरा !

संगमनेर :- संगमनेरचा विकास हा शेजारच्यांना पाहवत नाही. कुटनीतीचा वापर करून विकास कामांमध्ये आडकाठी निर्माण करणे व वाकड्यात शिरणे ही विखेंची परंपरा आहे, असे प्रत्युत्तर संगमनेर तालुका युवक…

महाविद्यालयीन युवतीचा शेततळ्यात पडून मृत्यू.

राहाता :- हरभरा धुताना शेततळ्यात पडून १७ वर्षांच्या महाविद्यालयीन युवतीचा मृत्यू झाला. ही घटना राहाता शहरातील पंधरा चारी भागात शुक्रवारी दुपारी घडली. सायली विजय सदाफळ ही विद्यार्थिनी…

वडिलोपार्जित शेतीच्या वादातून पुतण्याने चुलत्याचा केला खून.

राहाता :- तालुक्यातील शिंगवे गावात वडिलोपार्जित शेतीच्या वादातून पुतण्याने चुलत्याचा खून केला. ही घटना बुधवारी सकाळी घडली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, रज्जाक बशीर शेख (वय ६०) हे…

मटनात विष कालवून नवऱ्याची हत्या करणाऱ्या बायकोला अटक !

राहाता :- सतत चारित्र्यावर संशय घेणाऱ्या नवर्याच्या त्रासाला कंटाळून संतप्त बायकोने जेवनात विष कालवून त्याला मारल्याची धक्कादायक घटना तालुक्यातील साकुरी गावात घडली आहे. याबाबत सविस्तर…