ब्राउझिंग टॅग

Parner

कॉलेजच्या विद्यार्थिनीचा पाठलाग,विनयभंग करणाऱ्या तरुणास अटक

पारनेर ;- कॉलेजच्या तरुणीच्या प्रेमात पडलेल्या आणि नकार मिळूनही तिचा पाठलाग करणार्या तरुणाला चांगलीच अद्दल घडली आहे,तरुणीच्या तक्रारी नुसार विनय भंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर या तरुणास अटक झाली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी कि, पारनेर

गळफास घेऊन विवाहित तरुणाची आत्महत्या

पारनेर : पारनेर तालुक्यातील पोखरी (पवळदरा) येथे ३२ वर्षांच्या तरुणाने स्वत:च्या घरात गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीवरून रामदास शेटीबा भोसले (वय ३२ वर्षे), रा. पोखरी (पवळदरा) या विवाहित तरुणाने

जनतेच्या हिताची कामे आपण प्रामाणिकपणे मार्गी लावतो – सुजित झावरे

पारनेर :- विकास कामांबाबत आपण कोणाशीही स्पर्धा करत नाही. जनतेच्या हिताची कामे आपण प्रामाणिकपणे मार्गी लावतो, असे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे यांनी सांगितले. भाळवणी ते भांडगाव रस्त्याच्या कामाचे भुमिपूजन झावरे यांच्या

सख्या तीन चुलत भावांचा बुडून मृत्यू

पारनेर - ढवळपुरी येथे असणाऱ्या तलावात तीन सख्या भावाचा बुडून मृत्यू झाला. गुरुवारी (दि.६) रोजी दुपारी 2.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. इस्माईल बालम शेख ( वय- २०) नावेद नुरंम्हमद शेख (वय -१६) मोईन निजाम शेख (वय १४) अशी मृत्यू

वृद्ध जोडप्यास हातपाय बांधून, तोंडात बोळे कोंबून, चाकूचा धाक दाखवून लुटले

पारनेर :- तालुक्यातील डोंगरवाडी काटकवेड येथे राहणारे जनार्दन डोंगरे व त्यांच्या पत्नी सो, सीताबाई जनार्दन डोंगरे या वृद्ध दाम्पत्याकडे काल दुपारी ३. १५ च्या सुमारास भरदिवसा चार अनोळखी चोरटे घरी आले व त्यांनी पाणी पिण्याचा बहाणा करुन पाणी

एसटीच्या वर्धापनदिनालाच पारनेर एसटी आगारात मारामाऱ्या !

पारनेर :- एसटीच्या वर्धापनदिनीच आगारातील एका सुरक्षा रक्षकाने आगारात मोटारसायकल नेण्यासाठी मज्जाव केल्यानंतर दोन्ही बाजूंनी वाद होऊन हाणामारी झाल्याचा प्रकार शनिवारी दुपारी पारनेर आगारात घडला.  याबाबत सविस्तर माहिती अशी कि, पारनेर एसटी

पाण्याच्या टाकीमध्ये पडुन ९ वर्षाच्या मुलाचा मृत्यू

पारनेर :- तालुक्यातील पाडळी तर्फे कान्हुर येथील तन्मय धोंडीभाऊ सुंबे वय 9 वर्षे, या बालकाचा पाण्याच्या टाकीमध्ये पडुन दुर्दैवी मृत्यू झाला. या बाबत सविस्तर माहिती अशी की तन्मय सुंबे हा अत्यंत हुशार व गुणी विद्यार्थी होता. गोरेगाव येथील

अल्पवयीन मुलीचा विवाह लावणाऱ्या आई – वडिलावर गुन्हा

पारनेर - तालुक्यातील अपघूप भागातील खंडेश्वर मंदिरात १२ मे रोजी १२ च्या सुमारास एका १८ वर्ष पूर्ण न झालेल्या अल्पवयीन मुलीचा तिने वय १८ वर्ष पूर्ण झालेले नाही हे माहीत असतानासुद्धा तिचे आई - वडील व मुलांकडच्यांनी विवाह