ब्राउझिंग टॅग

Newasa

प्रशिक्षणासाठी आलेल्या शिक्षकाचा मृत्यू

नेवासे :- लोकसभा निवडणुकीत तालुक्यातील मतदान कर्मचाऱ्यांसाठी आयोजित केलेल्या पहिल्याच प्रशिक्षण कार्यक्रमात निवडणूक कर्मचारी अर्जुन रघुनाथ शिंदे (राहणार भेंडे) यांचे हृदयविकाराच्या तीव्र

खा.सदाशिव लोखंडे यांच्याबद्दलची नाराजी दूर होईना…

नेवासा :- लोकसभेच्या मागील निवडणुकीनंतर खासदार सदाशिव लोखंडे यांनी नेवासे तालुक्याकडे विशेष लक्ष दिले नाही. तालुक्यात त्यांचे संपर्क कार्यालय शेवटपर्यंत झाले नाही. त्यामुळे नागरिक

माजी आ.शंकरराव गडाखांविरोधात पकड वॉरंट.

नेवासे :- शेतकऱ्यांच्या प्रश्नावर केलेल्या चक्का जाम आंदोलनप्रकरणी नेवासे न्यायालयाने क्रांतीकारी शेतकरी पक्षाचे प्रमुख, शंकरराव गडाख यांच्याविरोधात पकड वॉरंट काढले आहे. त्यांना शनिवारी

प्रशांत गडाखांची लोकसभा निवडणुकीतून एक्झीट !

अहमदनगर :- ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांचे चिरंजीव प्रशांत गडाख यांनी आपली राजकीय भूमिका स्पष्ट केली. 'लोकसभेची निवडणूक लढविण्याचा अनेकांनी आपल्याला आग्रह केला असला तरी आपण

दुष्काळी स्थितीत शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी – ग्रामविकासमंत्री मुंडे.

अहमदनगर :- जिल्ह्याला ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून भरीव निधी दिल्याचे सांगताना दुष्काळी स्थितीत शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे महिला व बाल विकास आणि ग्रामविकास मंत्री…

उसाच्या ट्रॉलीखाली सापडून शिक्षकाचा मृत्यू.

श्रीरामपूर :- शहरातील नेवासा रस्त्यावरील रेल्वे उड्डानपुलावर ऊसवाहतूक करीत असलेल्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीखाली सापडून एका शिक्षकाचा मृत्यू झाला.काल रात्री आठ वाजेच्या सुमारास ही घटना घडली.…

राज्यात व देशातही काँग्रेसचीच सत्ता येणार – आ.बाळासाहेब थोरात.

नेवासे :- राज्यात व देशातही काँग्रेसचीच सत्ता येईल. तसेच नगर जिल्ह्यातील कोणीही सध्या भाजपमध्ये जाण्याचे धाडस करणार नाही, असे प्रतिपादन आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले. आ.थोरात हे…

माजी आमदार गडाखांकडून अटक वॉरंटचे प्रदर्शन !

नेवासे :- माजी आमदार शंकरराव गडाख हे अटक वॉरंटचे तालुक्यात प्रदर्शन करत आहेत. तालुक्यात भावनिक वातावरण तयार करून वेगळ्या दिशेला नेऊन जनतेची दिशाभूल करण्याचा केविलवाणा प्रयत्न त्यांच्याकडून…