ब्राउझिंग टॅग

NCP Ahmednagar

संग्राम जगताप यांच्यासाठी राज ठाकरे अहमदनगर मध्ये !

अहमदनगर :- नगर लोकसभेची जागा भाजप व राष्ट्रवादीने प्रतिष्ठेची केली आहे. खुद्द मुख्यमंत्री फडणवीस यांनीच विखेंना येथून उमेदवारी दिली असल्याने त्यांचे विशेष लक्ष या मतदारसंघावर आहे.

आ.संग्राम जगतापांच्या प्रचारार्थ आज धनंजय मुंडेंची नगरमध्ये सभा

अहमदनगर :- राष्ट्रवादी काँग्रेस - काँग्रेस आघाडीचे दक्षिणेचे उमेदवार आमदार संग्राम जगताप व उत्तरेतील उमेदवार आमदार भाऊसाहेब कांबळे हे दोन्ही उमेदवार आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

सुजय विखेंविरोधात खा. शरद पवारांकडून नेत्यांसह कार्यकर्त्यांना कानमंत्र !

अहमदनगर :- राजकीय आखाड्यातील पट्टीचे वस्ताद असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदराव पवार यांनी काल सोमवार रोजी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चार तास सलग प्रदीर्घ बैठक घेतली.

सोमवारी शरद पवार नगरमध्ये.

अहमदनगर :- ज्येष्ठ नेते शरद पवार सोमवारी (२५ मार्च) सायंकाळी नगरला मुक्कामी येत आहेत. यावेळी ते कार्यकर्त्यांना भेटणार आहेत. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटीलही त्यांच्यासमेवत असतील. या कार्यक्रमाचे

मुंडे साहेब यांचा अपघात आहे की घात हे सिद्ध झाल्याशिवाय शांत बसणार नाही.

अहमदनगर :- अमेरिकेच्या हॅकरने ईव्हीएमसाठी स्व. गोपीनाथराव मुंडे साहेब यांची हत्या झाल्याचा दावा केला. मुंडे साहेबांचा वारसा चालवणाऱ्या एकाही व्यक्तीने सत्तेला लाथ मारत या घातपाताच्या…

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील नगर जिल्हा दौऱ्यावर.

अहमदनगर :- आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे नगर जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. प्रदेशाध्यक्ष पाटील हे मंगळवारी दि. २२…

राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचा खुलासा गायब !

अहमदनगर :- महापौर निवडणुकीत पक्षादेश डावलून भाजपला साथ दिल्याप्रकरणी २८ डिसेंबरला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस यांच्या स्वाक्षरीने ७ दिवसांत खुलासा करण्याची नोटिस १८ नगरसेवकांना…

आमदार जगताप पिता-पुत्र अडचणीत !

अहमदनगर :- भाजपचा महापौर होण्यासाठी जगताप यांच्या आदेशानेच नगरसेवकांनी मतदान केल्याचे स्पष्ट झाल्याने पक्षाध्यक्ष शरद पवार यांनीच जाहीर नाराजी व्यक्त केली असून जगताप पितापुत्रांची पक्षातून…