ब्राउझिंग टॅग

Latest Updates

राष्ट्रवादीकडून विधानसभेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

अहमदनगर :- आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्याकडून लढू इच्छिणाऱ्यांचा शोध सुरू केला आहे. चांगले उमेदवार शोधण्यासह ज्यांना स्वतःहून विधानसभा लढवण्याची इच्छा आहे, अशांचे अर्ज संकलनही सुरू केले आहे. येत्या १

मंत्री राम शिंदे कडून जलसंधारणाच्या कामात गैरव्यवहार,मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी

अहमदनगर :- नगरचे पालकमंत्री तथा तत्कालीन जलसंधारण मंत्री असलेले प्रा.राम शिंदे यांनी जलसंधारणाच्या प्रत्येक कामात टक्केवारी घेऊन गैरव्यवहार केला आहे. यामुळे त्यांच्या संपत्तीची उच्चस्तरीय समितीमार्फत चौकशी करून त्यांची मंत्रिमंडळातून

अहमदनगर सीए शाखेतर्फे योग दिन साजरा

अहमदनगर :- पाचवा आंतरराष्ट्रीय योग दिन अहमदनगर सीए शाखा, पतंजली योग समिती व नक्षत्र प्राणायाम ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने नक्षत्र लौन्स, बुरूडगाव रोड येथे उत्साहाने साजरा करण्यात आला. सकाळी ६ ते ८ ह्या वेळेत चाललेल्या योग शिबिरात

मनोरुग्ण महिलेवर बलात्कार करणार्या नराधमास अटक

कोपरगाव : शहरातील मनोरुग्ण असलेल्या महिलेवर बलात्कार झाल्याची घटना मंगळवारी (दि. १८) दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांकडून

२५ वर्षांत झाली नाही इतकी कामे राहुरीत केली- आ. कर्डिले

राहुरी :- तालुक्यात २५ वर्षांत झाली नाही इतकी कामे आपल्या काळात झाली असून आपण नेहमीच जनतेत असल्याने यावेळी राहुरीतून एक लाख मते विकास कामांच्या माध्यमातून मिळविणार असल्याचे प्रतिपादन आ. शिवाजीराव कर्डिले यांनी केले. राहुरी

सामान्य जनतेला कांद्याच्या वांध्याचा फटका बसण्याची शक्यता

कोपरगाव : तालुक्यातील ब्राम्हणगाव, टाकळी, येसगाव या परिसरात शनिवारी झालेल्या दमदार पावसामुळे टाकळी फाटा येथील कांदा शेडमधील वजन मापे झालेला कांदा भिजला व मोठ्या प्रमाणात वाहून गेला. यामुळे कोपरगाव बाजार समितीतील कांदा व्यापाऱ्यांचे

चांदी घ्यायला गेले आणि मार खावून आले…

श्रीगोंदे :- दोन लाखांत चांदीची २५ हजार नाणी देण्याचे आमिष दाखवून बेदम मारहाण करत लुटण्याचा प्रकार निमगाव खलू गावच्या शिवारात सोमवारी घडला. तब्बल ३ लाख ३७ हजारांचा मुद्देमाल लुबाडल्याची फिर्याद दिनेश सीताराम भंवर (मंचर, जि. पुणे) यांनी

आमदार थोरातांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब

संगमनेर :- नगरपालिकेच्या एका जागेसाठी रविवारी झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसने बाजी मारली. परंपरागत शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या या प्रभागात कांँग्रेसचा उमेदवार विजयी झाला. उमेदवाराला अपेक्षित मते मिळू न शकल्याने शिवसेनेची नाचक्की