ब्राउझिंग टॅग

Latest News

सरपंचासह ग्रामसेवकाविरूद्ध अपहाराचा गुन्हा.

संगमनेर :- तालुक्याच्या पठार भागावरील सावरगाव घुले येथील सरपंच तान्हाजी मारुती घुले व ग्रामसेवक सुनील शंकर शेळके या दोघांनी संगनमताने शासकीय योजनांचे बनावट बिले, तसेच मजुरांचे खोटे अंगठे घेवून शासकीय रकमेचा अपहार केल्याची घटना सन २०१५ ते…

उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे नगरमध्ये गारठा.

अहमदनगर :- गेल्या तीन दिवसांपासून नगरमध्ये किमान तापमान ८ ते ९ अंश सेल्सिअसच्या दरम्यान नोंदले जात आहे, तर कमाल तापमान २८ ते ३० च्या दरम्यान आहे. उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे गेल्या दोन-तीन दिवसांपासून नगरमध्ये गारठा चांगलाच…

दुष्काळी परिस्थितीत राज्य शासन शेतकऱ्यांच्या खंबीरपणे पाठिशी- पालकमंत्री प्रा. शिंदे

अहमदनगर :- दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सर्वतोपरी उपाययोजना करण्यात येत आहेत. दुष्काळामुळे बाधित शेतकऱ्यांना वाटप करण्यासाठी जिल्ह्यास 684 कोटी 26 लाख रुपयांचा निधी जाहीर झाला असून त्यापैकी 140 कोटी रुपये प्राप्त झाले…

टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू.

अहमदनगर :- निंबळककडून सनफार्मा चौकाकडे येणाऱ्या मोटारसायकलला समोरुन वेगात येणाऱ्या टेम्पोने जोरात धडक दिली. या धडकेत मोटारसायकलस्वार राजेंद्र लक्ष्मण निकम (वय ३५, रा.विळद) याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मनमाड रोडवरील दादा पाटील पेट्रोल…

जिल्‍हा रुग्‍णालयासाठी आवश्‍यक सुविधा उपलब्‍ध करुन देणार

अहमदनगर :- जिल्‍हयातील सर्वसामान्‍य रुग्‍णांना आरोग्‍य सेवा देण्‍याचे कार्य जिल्‍हा रुग्‍णालयाच्‍या माध्‍यमातून होत आहे. जिल्‍हयात सामान्‍य रुग्‍णालयासाठी आवश्‍यक सुविधा उपलब्‍ध करुन देणार असल्‍याचे जिल्हयाचे पालकमंत्री प्रा.राम शिंदे यांनी…

आईचे दागिन्यांसह दोन लाख चाेरून तरुणी प्रियकरासोबत पळाली !

अहमदनगर :- नगर-कल्याण रस्त्यावरील शिवाजीनगर भागात रहाणाऱ्या आईचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा सुमारे सव्वादोन लाखांचा ऐवज चोरून तरुणी प्रियकरासोबत फरार झाली आहे. याप्रकरणी मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार मुलगी व तिचा प्रियकर…

माजी आमदार गडाखांकडून अटक वॉरंटचे प्रदर्शन !

नेवासे :- माजी आमदार शंकरराव गडाख हे अटक वॉरंटचे तालुक्यात प्रदर्शन करत आहेत. तालुक्यात भावनिक वातावरण तयार करून वेगळ्या दिशेला नेऊन जनतेची दिशाभूल करण्याचा केविलवाणा प्रयत्न त्यांच्याकडून केला जात आहे, असा आरोप आमदार बाळासाहेब मुरकुटे…

ऊस जळून दीड लाखांचे नुकसान.

नगर :- तालुक्यातील हिवरे झरे येथील शेतकरी अशोक नाथा खेंगट यांचा गट नंबर ३२० मध्ये एक एकर क्षेत्रात उसाची लागवड केली होती. गुरुवारी (१७ जानेवारी) रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास या शेतावरून गेलेली विद्युतवाहिनी तुटून उसाच्या शेतात…