ब्राउझिंग टॅग

Crime Update

फरार सरपंचासह एक जणास अटक

कोपरगाव :- तालुक्यातील मोर्विस येथे महसूल पथकाने गोदावरी नदीपात्रातील वाळू चोरून वाहतूक करताना तलाठी सोमनाथ भाऊसाहेब शिंदे यांनी ट्रॅक्टर पकडला. परंतु यातील आरोपी सरपंचासह तिघे जण फरार झाले

संत भगवानबाबांची मूर्ती जाळल्याप्रकरणी स्वप्निल शिंदेला अटक.

अहमदनगर :- पारनेर तालुक्यातील भाळवणी येथे शिल्पकार प्रमोद कांबळे यांच्या स्टुडिओ मध्ये सूरु असलेल्या संत भगवानबाबा यांच्या मूर्तीच्या काही भागांची अज्ञात इसमाने स्टुडिओ तुन बाहेर शेतात आणून…

संगमनेरात बंदुकीचा धाक दाखवून ३६ लाखांची जबरी चोरी.

संगमनेर :- बँकेच्या एटीएममध्ये भरणा करण्यासाठी जाणार्‍या एका खाजगी कंपनीच्या दोघाना वडगाव लांडगा शिवारात चार अज्ञात दरोडेखोरांनी बंदुकीचा धाक दाखवत त्यांच्या जवळील 36 लाख रुपयांची रक्कम…

सफरचंदाच्या पेट्या असलेला टेम्पो चोरीस !

अहमदनगर :- नगर-पुणे रस्त्यावरील स्वस्तिक चौकातील पटेल सॉ मीलसमोर उभा असलेला सफरचंदाच्या पेट्या असलेला टेम्पो संजय रावसाहेब औटी (यशवंत कॉलनी, शिरूर, पुणे) याने लांबवला. ही घटना ४ जानेवारीला…

ब्रेकिंग : लष्कर प्रशिक्षण केंद्रात घुसखोरी करणाऱ्या तिघांना अटक

आर्म्ड कॉप्स सेंटर अँड स्कूल या लष्करी प्रशिक्षण केंद्रात घुसखोरी करणाऱ्या तिघांना ताब्यात घेण्यात आलं आहे. त्याच्याकडे बनावट मिलिटरी कार्ड आढळून आले असून या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.