ब्राउझिंग टॅग

BJP Ahmednagar

माजी आमदार अनिल राठोडांना आमदारकी नाही ?विधानसभेसाठी भाजप नेत्यांकडून निवडणुकीची तयारी

अहमदनगर :- लोकसभेच्या निवडणुकीत नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात भाजपला मिळालेल्या दणदणीत यशानंतर स्थानिक पातळीवर पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास वाढला आहे. आतापासूनच त्यांनी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. पक्षाच्या

माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरेंसमोरील अडचणीत वाढ होणार

अकोले :- शिर्डी लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उभे असलेले माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी पक्षशिस्तभंगाची कारवाई म्हणून पक्षातून हकालपट्टी केली. आता त्यांच्या पदरात भाजपकडून दान म्हणून

निष्ठावंत भाजप करणार संग्राम जगतापांचे काम !

श्रीगोंदा :  भाजपच्या जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना वेगळी वागणूक देत पक्षाच्या कार्यक्रमातून कायमच बाजूला ठेवले. तालुक्यातील नेत्यांच्या या वागण्याला पालकमंत्री व खासदार यांनीही एक प्रकारे पाठबळच दिल्याने निष्ठावंतांना डावलल्याचा आरोप

भाजपच्या व्यवस्थापन समितीतून खा. गांधीना वगळले!

नगर : भारतीय जनता पक्षाच्या नगर दक्षिण लोकसभा निवडणुकीच्या व्यवस्थापन समितीची घोषणा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा निवडणूक प्रमुख राम शिंदे यांनी केली. या समितीतून खा. गांधी यांना वगळण्यात आले. संयोजकपदी प्रसाद ढोकरीकर, निवडणूक सहप्रमुखपदी

अहमदनगर भाजपा कार्यालयाला जागा मिळेना !

अहमदनगर :- सत्तेवर असलेल्या भाजपच्या जिल्हा ग्रामीण कार्यालयासाठी गेल्या पाच वर्षांपासून जागेचा शोध सुरू आहे. काही जागा पाहून झाल्या, मात्र पक्षाकडे आर्थिक बजेट नसल्याने हे व्यवहार फिसटकले. त्यामुळे पक्षाच्या स्थानिक नेत्यांवर कुणी

भाजपा कार्यकर्त्यांचा लोकसभा प्रचारावर बहिष्कार !

कोपरगाव :- जोपर्यंत भाजपाच्या निष्ठावान व प्रामाणिक कार्यकर्त्यांच्या (नरेंद्र मोदी विचार मंच) भावना समजावून घेत नाहीत, तोपर्यंत लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात भाग घेणार नसल्याची माहिती नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी पत्रकाद्वारे दिली.

निष्ठावंत भाजप कार्यकर्ते डॉ. सुजय विखेंच्या प्रचारापासून दूर.

अहमदनगर :- विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांचे चिरंजीव डॉ. सुजय विखे यांच्या भाजप प्रवेशानंतर जिल्ह्यातील राजकीय समिकरणे बदलली आहेत. डॉ. सुजय यांना भाजपकडून दक्षिणेची उमेदवारी देण्यात आली आहे. विद्यमान खासदार दिलीप गांधी यांना

डॉ . सुजय विखेंना भाजपचे ‘ टेन्शन ‘

अहमदनगर :- डॉ . सुजय विखे यांना भाजप प्रवेशाच्या आदल्या दिवशीच टेन्शन मध्ये असल्याचे दिसून आले . विखे यांच्या भाजप प्रवेशाला भाजपमधून जोरदार विरोध सुरू झाला आहे. त्याचवेळी विखे यांचे समर्थकही भाजपमधील प्रवेशाबाबत चिंताजनक आहे .