ब्राउझिंग टॅग

Ahmednagar Politics News

श्रीरामपूरच्या माजी नगराध्यक्षांसह सात जणांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर : शहरातील भूमिगत गटार योजनेतील सांडपाणी प्रकल्पात सुमारे १३ कोटी रुपयांचा घोटाळा केल्याप्रकरणी श्रीरामपूर नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा राजश्री ससाणे यांच्यासह पाच जण व दोन ठेकेदार संस्थांविरोधात श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात

राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे नगर मध्ये

अहमदनगर :- राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे शुक्रवारी (२३ ऑगस्ट) नगरला येत असून, येथील व्यापारी-व्यावसायिकांसह वकिलांशी संवाद साधणार आहेत. याशिवाय नगर शहरातील पक्ष पदाधिकाऱी व नेत्यांशी चर्चा तसेच फिरोदिया वृद्धाश्रम भेट व

ते नेते उपस्थित राहिल्याने जिल्हा भाजपमध्ये अस्वस्थता

नगर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या तयारीसाठी दोन दिवसांपूर्वी नगरला झालेल्या जिल्हा भाजप कोअर कमिटी बैठकीस अकोल्याचे पक्षाचे ज्येष्ठ नेते अशोक भांगरे उपस्थित राहिल्याने जिल्हा भाजपमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

‘या’ गावाने घेतला विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय !

नगर - गोंडेगाव येथील पाझर तलाव भरून देण्यासाठी केलेल्या रास्तारोकोप्रसंगी पाटबंधारे विभागाच्या अधिकार्‍यांनी तलाव भरण्याचे लेखी अश्‍वासन देऊनही त्याची पूर्तता न केल्याने आगामी विधानसभा निवडणुकीवर ग्रामस्थांनी बहिष्कार घालण्याचा निर्णय

‘बबन्या’ भाजपमध्ये प्रवेश करताच ‘बबनराव’ कसा झाला ?

22 ऑगस्ट 2019 :- विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे यांनी जाहीर सभेत राज्य सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. आज जे नेते भाजपमध्ये जात आहेत तेच नेते राष्ट्रवादीत असताना त्यांच्यावर देवेंद्र फडणवीस यांनी

खंबीरपणे उभे राहत असाल तर विधानसभा निवडणूक लढवू

शेवगाव : पक्ष कोणता असेल ते आपण नंतर पाहू, परंतू जर तुम्ही आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत असाल तर विधानसभा निवडणुकीमध्ये सौ. हर्षदा काकडे उभ्या राहतील. निवडणूक लढवायची की नाही, हे तुम्ही तालुक्यातील घराघरांत जाऊन विचारा.सर्वसामान्य

एमआयडीसीसाठी आ.विजय औटींनी काय केले

नगर :- एमआयडीसीतील अनेक उद्योग बंद होत आहेत. आजूबाजूच्या गावांतील तरुणांच्या हाताला काम नाही. लोकप्रतिनिधी आणि विधानसभा उपाध्यक्ष म्हणून आमदार विजय औटी यांनी या भागातील पाणीप्रश्न सोडवून उद्योगधंदे येण्यासाठी विधानसभेत आवाज उठवला नाही, अशी

प्रताप ढाकणे तुम्ही कोणत्याही पक्षात जा, तुमचा पराभव अटळ आहे.

पाथर्डी :- वंजारींना संधी देऊन राजळे कुटुंबाने समाजाचा सन्मान केला. आमदार मोनिका राजळेंभोवती जेवढ्या संख्येने वंजारी कार्यकर्ते आहेत, तेवढे तुमच्याभोवती किती मराठा कार्यकर्ते आहेत हे दाखवा. विक्रमराव आंधळे यांच्या पराभवासाठी