ब्राउझिंग टॅग

Ahmednagar Crime News

शेतीच्या वादातून महिलेस मारहाण

अहमदनगर : नगर तालुक्यातील बाबुर्डी घुमट येथे शेतीच्या वादातून महिलेस मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. या प्रकरणी चंद्रकला भाऊसाहेब मोरे (वय 33, रा. बाबुर्डी घुमट) यांनी नगर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. अर्जुन सुखदेव मोरे व

होमगार्डचा विनयभंग केल्याप्रकरणी पोलीस हवालदारावर गुन्हा

राहाता : येथील पोलीस ठाण्यात बंदोबस्तकामी गेलेल्या महिला होमगार्डचा विनयभंग केल्याप्रकरणी पोलीस हवालदार निजाम शेख याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.. पोलीस हवालदारावर गुन्हा दाखल याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. १५ ऑगस्ट रोजी

विवाहितेचे फोटो एडीट करून ते फेसबुकवर टाकून पैशांची मागणी

श्रीरामपूर :- विवाहितेचे फोटो एडीट करून ते फेसबुकवर टाकून तीच्या पतीस पाठविले, तसेच पैशांची मागणी केल्याच्या आरोपावरून तालुक्यातील घुमनदेव येथील एकाविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाबत तालुका पोलिसांनी

भगवान फुलसौदर यांच्यासह चार जणांविरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल

अहमदनगर  - शिवसेनेचे प्रथम महापौर भगवान फुलसौदर यांच्यासह चार जणविरोधात  अनुसूचित जाती जमाती अधिनियम व अत्याचार करणे यासारख्या गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पीडित महिलेने कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली

दोन वर्ष पाठलाग करूनही प्रेमाला प्रतिसाद न दिल्याने प्रेमवेड्या तरुणाने केले हे कृत्य

अहमदनगर :- दोन वर्ष पाठलाग करूनही प्रेमाला प्रतिसाद देत नसलेल्या महिलेचा तिच्या नाेकरीच्या ठिकाणीच विनयभंग केल्याचा प्रकार गुरूवारी सायंकाळी घडला. वामन हरी पेठे ज्वेलर्समध्ये नोकरीला असलेल्या महिलेचा दोन वर्ष पाठलाग करूनही ती प्रतिसाद

पोलिसांसमोर युवकावर गोळीबार !

नेवासा : घोडेगाव येथील पाण्याच्या टाकीजवळ नव्यानेच झालेल्या पोलीस चौकीसमोर सचिन गोरख कुऱ्हाडे या युवकावर दुचाकीवरून आलेल्या चार जणांपैकी एकाने काही कळायच्या आत सायंकाळी सहा वाजता दोन गोळ्या झाडल्या. विशेष म्हणजे पोेलिसांवर ही घटना

विवाहितेचा खून करणाऱ्या पिता-पुत्राला जन्मठेप

अहमदनगर :- माहेरून पैसे आणण्यासाठी विवाहितेचा खून करणाऱ्या राहुरी तालुक्यातील तुळापूर येथील दोघांना जन्मठेप व प्रत्येकी पाच हजार रुपयांचा दंड, अशी शिक्षा सुनाविण्यात आली आहे. जिल्हा न्यायाधीश एस. आर. जगताप यांनी हा निकाल दिला. पती

१ हजार मद्यधुंद वाहनचालकांवर गुन्हे; कोर्टाकडून तुरूंगवासाची शिक्षा

नगर :- शहरात दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. परिणामी अपघातांचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढले आहे. हे अपघात रोखण्यासाठी पोलिसांनी दारुड्या वाहनचालकांच्या विरुद्ध कारवाईचा बडगा उगारला आहे. मागील सात महिन्यांत