वृद्ध विधवा महिलेवर भर दिवसा अत्याचार

कर्जत :- तालुक्यात राक्षसवाडी खुर्द येथील विधवा वृध्द महिलेवर भर दिवसा अत्याचार करण्याची संतापजनक घटना घडली असून या घटनेमुळे संतप्त ग्रामस्थांनी दिवसभर सर्व दुकाने बंद ठेवली. तसेच गावामध्ये

मृत्यूशी झुंज देणाऱ्या तरुणीस जीवदान

अहमदनगर :- निर्जनस्थळी असलेल्या विहिरीत पडलेल्या तरुणीने दोन दिवस मृत्यूशी झुंज दिली. अखेर मनपाच्या अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी शनिवारी दुपारी तरुणीला विहिरीतून सुखरूप बाहेर काढले.

कुत्रा चावला; मालकाविरुद्ध गुन्हा दाखल

अहमदनगर :- पाळीव कुत्रा चावल्याप्रकरणी चक्क कुत्र्याच्या मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राण्याविषयी हयगय केल्याचा ठपका ठेवत पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. भिस्तबाग चाैकातील

पत्रकार गणेश शेंडगे प्रथम श्रेणीत ‘एलएल.एम.’ उत्तीर्ण

अहमदनगर - दै. ‘पुढारी’च्या अहमदनगर आवृत्तीचे उपसंपादक तथा क्राईम रिपोर्टर गणेश मारुती शेंडगे हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या एलएल.एम. परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.

विवाहबाह्य संबंधाला विरोध केल्याने पत्नीचा खून करणाऱ्याला जन्मठेप

अहमदनगर :- विवाहबाह्य संबंधाला विरोध करीत असल्याच्या कारणातून पत्नीची हत्या करणाऱ्या पतीला जन्मठेप व सहा हजार रुपये दंड अशी शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे. कैलास आनंदा नरके (वय ४२,

दोन ट्रकच्या अपघातात चालकाचा मृत्यू.

राहुरी :- नादुरुस्त ट्रकवर पाठीमागून दुसरा ट्रक धडकला. या अपघातात एकजण ठार झाला. शुक्रवारी पहाटे ३ दरम्यान नगर-मनमाड मार्गावरील गुहा परिसरात हा अपघात झाला. मृताचे नाव सुनील दत्तू हलवर

आमदार बाळासाहेब मुरकुटे म्हणतात माझीच उमेदवारी फायनल !

नेवासे :- पक्षाच्या सर्वेक्षणानुसार माझी उमेदवारी नक्की आहे. मला उमेदवारी देऊ नका म्हणणारे विरोधकांचे हस्तक आहेत. भाजप हा जनमतावर विश्वास ठेवणारा पक्ष असल्याने गडाखांनी माझ्या उमेदवारीत

नगर शहरात आजपासून धावणार ‘शिवनगरी’

नगर :- शहर बससेवेची वर्षभरापासून असलेली प्रतीक्षा शनिवारी (६ जुलै) संपणार आहे. दीपाली ट्रान्स्पोर्ट या संस्थेमार्फत उपलब्ध करून देण्यात आलेल्या 'शिवनगरी' बसगाड्या शहरातील रस्त्यांवर धावणार