विखे परिवार भाजपवासी झाल्याने जि.प अध्यक्ष शालिनी विखे यांनी राजीनामा द्यावा

संगमनेर :- विखे परिवार भाजपवासी झाल्याने जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शालिनी विखे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाबा ओहोळ यांनी केली. विखे काँग्रेसच्या चिन्हावर

अल्पवयीन मुलाचा वापर करून स्टेट बँकेतून भरदिवसा अडीच लाख पळवले

नेवासा :- शहरातील स्टेट बँकेतून भर दिवसा अडीच लाखाची रक्कम अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याची घटना गुरुवारी दि.20 दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली. ग्राहकाने जमा केलेली रक्कम कॅशीअरने भारतीय

अल्पवयीन युवतीचे अपहरण करणाऱ्या तरुणास अटक

राहुरी :- अल्पवयीन युवतीचे अपहरण करणाऱ्याला पोलिसांनी बुधवारी रात्री आडगाव (नाशिक) येथे ताब्यात घेतले. महाविद्यालयात जात असताना १७ रोजी या युवतीचे अपहरण करण्यात आले होते. पोलिस

पैशाच्या वादातून खून करत आरोपी स्वतःहून पोलिस ठाण्यात हजर

अहमदनगर :- व्याजासह मुद्दल देऊनही पैशासाठी तगादा सुरू असल्याने वैतागलेल्या कर्जदाराने दुकानदाराच्या डोक्यात वार करत खून केला. गुरुवारी रात्री दहा वाजता नगर-मनमाड रस्त्यावरील पाईपलाईन

वासन टोयोटा शोरुममध्ये पहिल्या टोयोटा ग्लॅन्झा कारचे वितरण

अहमदनगर :- कार उत्पादन क्षेत्रात नावाजलेल्या टोयोटा आणि सुझुकी कंपनीच्या संयुक्त विद्यमानाने निर्माण करण्यात आलेल्या नवीन टोयोटा ग्लॅन्झाचे नगर-पुणे महामार्ग, केडगाव येथील वासन टोयोटा

शेतजमीन व दुचाकी, चारचाकी असलेल्यांना आता रेशनचे धान्य मिळणार नाही !

अहमदनगर :- अपात्र शिधापत्रिकांची शोधमोहीम शासनाने सुरू केली आहे. दुचाकी, तसेच चारचाकी वाहन नावावर असलेल्या शिधापत्रिकाधारकांना आता धान्याचा लाभ मिळणार नाही. शेतजमीन नावावर

आईला मुलगा व सुनेकडून मारहाण

श्रीरामपूर - जन्मदात्या आईलाच मुलगा व सुनेकडून मारहाण झाल्याची संतापजनक घटना श्रीरामपूर तालुक्यात घडली आहे. तालुक्यातील भामाठाण येथे राहणारी वृद्ध महिला सुंदराबाई जयराम तांदळे, वय ६५

बायकोने नकार दिल्याने नवऱ्याने फोडले डोके !

नेवासा :- बायकोने नकार दिल्याने नवर्याने रागाच्या भरात तिचे डोके फोडल्याची घटना नेवासा तालुक्यात घडली आहे. याबाबत सविस्तर असे कि,सलाबतपूर भागात राहणारी विवाहित महिला सौ. सुनिता शंकर