आ.मुरकुटे यांना विधानसभेचे तिकीट देऊ नये.नाही तर पराजय ठरलेला आहे…

नेवासे :- आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी नेहमी सेटलमेंटचे राजकारण केले असून निष्ठावान कार्यकर्त्यांचा राजकीय बळी त्यांनी दिला. तालुक्याचे पाण्याअभावी वाळवंट त्यांनी जसे केले. तसेच निष्ठावान

जे ३५ वर्षांत झाले नाही, ते काम ५ वर्षांत मी करून दाखवले – आ.राहुल जगताप

श्रीगोंदे - नगर मतदारसंघातील रस्त्यांच्या सुधारणेसाठी राज्याच्या अंदाजपत्रकात २२.८० कोटी व जिल्हा वार्षिक योजनेत २.५ कोटी असा एकूण २५.३० कोटींचा निधी मंजूर झाल्याची माहिती आमदार राहुल जगताप

नगर शहाराच्या विकासासाठी विधानसभेची जागा भाजपाकडे घ्या

अहमदनगर :- गेल्या २५ ते ३० वर्षांपासून नगर शहर विधानसभेची जागा शिवसेनेकडे आहे. पाच वेळा शिवसेनेचे आमदार शहरात निवडून गेले, परंतु शहराचा कुठलाही विकास होऊ शकलेला नाही. नगर शहराच्या

…त्यांना शालिनी विखे यांचा राजीनामा मागण्याचा अधिकार नाही

संगमनेर ;-लोकसभा निवडणुकीमध्ये आमदार भाऊसाहेब कांबळे यांच्या पाठीत खंजीर खुपसून त्यांच्या पराभवास कारणीभूत ठरलेल्या बाबा ओहोळ यांच्यासारख्या निष्क्रिय अध्यक्षाने पक्षनिष्ठेच्या गोष्टी

जीवे मारण्याची धमकी देत अत्याचार करणाऱ्या नराधमाला अटक

संगमनेर :- अल्पवयीन मुलीच्या आई-वडिलांना जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार करणाऱ्या नराधमाला घारगाव पोलिसांनी अटक केली. फारूक नानाभाई शेख (३२, रा. शेरी चिखलठाण, राहुरी) असे अटक

स्वप्न भंगल्यामुळे बोराटेंचे मानसिक संतुलन बिघडले

अहमदनगर :- तुम्ही पाहिलेले महापौरपदाचे मुंगेरीलालचे स्वप्न भंगल्यामुळे मानसिक संतुलन बिघडले आहे. म्हणून तुम्ही महापौर बाबासाहेब वाकळे यांच्यावर आरोप करत आहात, अशी टीका नगरसेवक रवींद्र

श्रीगोंदा पंचायत समिती सभापतिपदी अजय फटांगरे

श्रीगोंदा :- पंचायत समिती सभापतिपदाचा अतिरिक्त कार्यभार नगर जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन समितीचे विद्यमान सभापती अजय फटांगरे यांच्याकडे देण्यात आला आहे. पंचायत समितीचे सभापती

कोठडीचे गज कापून दोन आरोपी पळाले; पण …

संगमनेर :- शहर पोलिस ठाण्याच्या सुरक्षा व्यवस्थेचे वाभाडे काढत दोघा सराईत गुन्हेगारांनी शुक्रवारी पहाटे कोठडीचे तीन गज कापून पलायन केले. पहाऱ्यावरील पोलिसाला धक्का देत आरोपींनी मुख्य