विजेचा शॉक लागून तरुणाचा मृत्यू

राहुरी :- तालुक्यातील मोमीन आखाडा येथील शशीकांत दत्तात्रय कोहकडे, वय २७ हा तरुण शेतक-याचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची घटना घडली. दरम्यान मोमीन आखाडा येथील शशीकांत कोहकडे हा

नवऱ्याला जिवे मारण्याची धमकी देत आदिवासी तरुणीवर वारंवार अत्याचार करणाऱ्यास अटक

पारनेर :- लग्नाचे आमिष दाखवून, सोबत काढलेले फोटो आई-वडिलांना दाखवण्याची तसेच नवऱ्याला जिवे मारण्याची धमकी देत आदिवासी तरुणीवर वारंवार अत्याचार केल्याप्रकरणी पोखरी येथील संदीप बन्सी

सेवानिवृत्त शिक्षकाकडून मुख्याध्यापिकेचा विनयभंग

पारनेर :- तालुक्यातील जामगाव येथील हायस्कूलच्या मुख्याध्यापिकेस सेवानिवृत्त शिक्षक हरिभाऊ धोंडिबा मेहेर याने अश्लिल शिवीगाळ करीत विनयभंग केल्याची घटना शक्रवारी सकाळी घडली.

पालकमंत्र्याच्या नावाचा गैरवापर करुन ४ लाखाची फसवणूक

नगर :- जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात मिरजगाव येथे आरोपी अक्षय अविनाश शिंदे याने पालकमंत्री श्री. राम शिंदे यांच्या नावाचा गैरवापर करुन श्रीकांत आनंदा मांढरे, धंदा शेती, रा. बेलगाव, ता. कर्जत

पैशाची मागणी करते म्हणून प्रेयसीचा खून करणाऱ्या प्रियकरास अटक

पारनेर :- वारंवार पैशाची मागणी करणार्या आपल्या प्रेयसीचा खुन करुन पसार झालेल्या प्रियकराला मुंबईहुन अवघ्या बारा तासात जेरबंद करण्यात पारनेर पोलिसांना यश मिळाले आहे. पारनेर तालुक्यातील

विवाहबाह्य संबंधातून विवाहितेची धारदार शस्त्राने हत्या

पारनेर :- तालुक्यातील कोहकडी येथे विवाहितेची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. शुक्रवार संध्याकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली. संध्या सुभाष गव्हाणे (२२) असे या तिचे नाव असून

बियरबारमध्ये झालेल्या भांडणात मॅनेजरचा मृत्यू

राहुरी :- तालुक्यातील राहुरी रेल्वे स्टेशन परिसरात महिन्याभरापूर्वी बियरबार हॉटेलातील प्राणघातक हल्ल्यात गंभिर जखमी झालेले मॅनेजर नरेद्र सदानंद शेटे यांचे उपचार दरम्यान मृत्यू झाल्याने

महिलेच्या अंगावरील कपडे फाडत जिवे ठार मारण्याची धमकी

संगमनेर  - संगमनेर तालुक्यातील बिरेवाडी येथे राहणा-या ३४ वर्ष वयाच्या महिलेने माझ्या सासूला शिवीगाळ का केली? असा जाब विचारल्याने दोघा आरोपींनी तुम्ही सामाईक रस्ता वापरायचा नाही, असे म्हणत