वृद्धेचे मंगळसूत्र बसस्थानकात लांबवले.

कोपरगाव :- बसस्थानकात उभ्या असलेल्या वृद्धेच्या गळ्यातील दोन तोळे वजनाचे मंगळसूत्र चोरट्याने लांबवले. ही घटना शनिवारी सकाळी १०.१५ वाजेच्या सुमारास घडली. मुंबई-घाटकोपर येथून आलेल्या…

अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न

कर्जत :- तालुक्यातील रवळगाव येथे तीन वर्षांच्या एका अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला असून, या प्रकरणातील आरोपी फरार झाला आहे. हा प्रकार दि.१७ रोजी सायं.…

लोकसभेसाठी भाजपकडून आ.शिवाजी कर्डिलेंचे नाव चर्चेत.

पाथर्डी :- नगर दक्षिण लोकसभा निवडणूक काही महिन्यावंर येऊन ठेपली असल्याने भाजपाकडून नेमके कोणाला निवडणूक रिंगणात उतरवले जाणार हे अद्याप ठरलेलं नाही. राहुरी- नगर -पाथर्डीचे आमदार शिवाजीराव…

पत्नीला जाळून ठार मारणाऱ्या पतीला जन्मठेपेची शिक्षा

राहुरी :- पत्नीच्या अंगावर रॉकेल टाकून पेटवून देऊन जिवे ठार मारल्याच्या आरोपावरून जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.आर.जगताप यांनी आरोपी अमोल संभाजी शेलार रा. केसापूर, ता- राहुरी,यास दोषी धरून…

कार-बसच्या अपघातात दोन ठार.

कोपरगाव :- डस्टर कार व बसचा समोरासमोर अपघात होऊन त्यात दोन जण जागीच ठार, तर तीन जण गंभीर झाले. ही घटना तालुक्यातील येसगाव येथील पुलाजवळ शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता घडली. चालक प्रमोद…

नगर शहरातील उड्डाणपुलाच्या कामाला लवकरच होणार सुरुवात.

अहमदनगर :- शहरातील उड्डाणपुलाबाबत बैठक घेऊन त्यात भुसंपादनाबाबत निर्णय घेतला जाणार आहे. या पुलाचे काम व्हावे यासाठी लक्ष दिले आहे. भुसंपादनाचे काम सुरू होऊन तीन महिन्यात कामाला सुरुवात होऊ…

डॉन बॉस्को शाळेच्या सहल बसला अपघात,दोघांचा मृत्यू

अहमदनगर :- सावेडी परिसरातील डॉन बॉस्को शाळेतील विद्यार्थ्यांची सहल घेऊन जाणार्‍या खाजगी ट्रॅव्हल बस व पिकअप व्हॅनचा आळेफाट्याजवळ भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत पिकअप चालकाचा होरपळून मृत्यू…

विहिरीत पडून दीड वर्षाच्या बिबट्याचा मृत्यू

पाथर्डी :- तालुक्यातील तिसगाव परिसरातील तुकाराम नामदेव कर्पे यांच्या विहिरीत पडून दीड वर्षाच्या बिबट्याचा मृत्यू झाल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी मनोज धनविजय यांनी गुरूवारी…