राजासहाब वाईन्स फोडून १५ ते २० लाख रुपयांची दारू चोरीस.

अहमदनगर :- शहरातील राजासहाब वाईन्सचे गोडावूनवर चोरट्यांनी डल्ला मारला, गोडावून फोडून चोरट्यांनी सुमारे १५ ते २० लाख रुपयांचा मद्यसाठा चोरून नेल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत सविस्तर…

विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल करणार्‍या महिलेचा होणार भंडाफोड !

अहमदनगर :- शेत जमीनीच्या वादातून झालेल्या भांडणापोटी सख्खा दीर व भाच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करणार्‍या महिलेचा खोटारडेपणा जिल्हा न्यायालयाच्या आवारात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍याच्या…

राज्यात व देशातही काँग्रेसचीच सत्ता येणार – आ.बाळासाहेब थोरात.

नेवासे :- राज्यात व देशातही काँग्रेसचीच सत्ता येईल. तसेच नगर जिल्ह्यातील कोणीही सध्या भाजपमध्ये जाण्याचे धाडस करणार नाही, असे प्रतिपादन आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले. आ.थोरात हे…

आईचे दागिन्यांसह दोन लाख चाेरून तरुणी प्रियकरासोबत पळाली !

अहमदनगर :- नगर-कल्याण रस्त्यावरील शिवाजीनगर भागात रहाणाऱ्या आईचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा सुमारे सव्वादोन लाखांचा ऐवज चोरून तरुणी प्रियकरासोबत फरार झाली आहे. याप्रकरणी मुलीच्या…

पारनेर सैनिक सहकारी बँकेच्या अधिकाऱ्यांसह चेअरमन विरोधात गुन्हा दाखल

पारनेर :- परस्पर खात्यातून ३८ हजार रुपये काढून फसवणूक केल्याप्रकरणी पारनेर सैनिक सहकारी बँकेच्या अधिकाऱ्यांसह चेअरमन व सहा जणांविरुद्ध पारनेर पोलिस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात…

सख्ख्या भावांत झालेल्या भांडणात एकाचा मृत्यू.

श्रीगोंदे :- तालुक्यातील हिरडेवाडी येथे सख्ख्या भावांत किरकोळ कारणातून झालेल्या भांडणातून रावसाहेब कापसे यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी सुनीता रावसाहेब कापसे यांच्या फिर्यादी वरून…

माजी आमदार गडाखांकडून अटक वॉरंटचे प्रदर्शन !

नेवासे :- माजी आमदार शंकरराव गडाख हे अटक वॉरंटचे तालुक्यात प्रदर्शन करत आहेत. तालुक्यात भावनिक वातावरण तयार करून वेगळ्या दिशेला नेऊन जनतेची दिशाभूल करण्याचा केविलवाणा प्रयत्न त्यांच्याकडून…

ऊस जळून दीड लाखांचे नुकसान.

नगर :- तालुक्यातील हिवरे झरे येथील शेतकरी अशोक नाथा खेंगट यांचा गट नंबर ३२० मध्ये एक एकर क्षेत्रात उसाची लागवड केली होती. गुरुवारी (१७ जानेवारी) रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास या…