ब्राउझिंग वर्ग

Crime

फरार सरपंचासह एक जणास अटक

कोपरगाव :- तालुक्यातील मोर्विस येथे महसूल पथकाने गोदावरी नदीपात्रातील वाळू चोरून वाहतूक करताना तलाठी सोमनाथ भाऊसाहेब शिंदे यांनी ट्रॅक्टर पकडला. परंतु यातील आरोपी सरपंचासह तिघे जण फरार झाले

५ वर्षीय मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीस १० वर्षे सक्तमजुरी

अहमदनगर :- अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीस दोषी ठरवत जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. व्ही. देशपांडे यांनी १० वर्षे सक्तमजुरी व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. भगवान विश्वनाथ

चौकीदाराचे काम करणाऱ्यास मारहाण

अहमदनगर :- बोल्हेगाव येथील शंभुराजे चौकात चौकीदाराचे काम करणाऱ्यास मारहाण करण्यात आली. ही घटना सोमवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास घडली. भैरवनाथ अण्णा शिंदे असे मारहाण झालेल्या

प्रेमविवाह करू नकोस असे म्हणत तरुणास मारहाण

अहमदनगर :- प्रेमविवाह करू नकोस असे म्हणत तिघांनी तरुणास शिवीगाळ, दमदाटी करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. ही घटना लालटाकी परिसरातील सिद्धार्थनगर येथे सोमवारी घडली. याप्रकरणी तोफखाना

लग्नासाठी नकार दिल्याने अल्पवयीन मुलीने केली आत्महत्या.

अकोले : तालुक्यातील मान्हेरेत लग्नासाठी नकार दिल्याने अल्पवयीन मुलीने विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. अकोले तालुक्यातील मान्हेरे गावातील एका अल्पवयीन मुलीला

ब्रेकिंग : अहमदनगरमध्ये 84 लाख रुपयांची रोकड सापडली !

अहमदनगर :- लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील सावेडी उपनगर परिसरात वैदुवाडी येथे तब्बल 84 लाख रुपयांची रोकड पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एवढ्या

प्रेमी युगुल नको त्या स्थितीत सापडलं,बेदम मारहाण करुन लग्न लावलं!

बिहार : आक्षेपार्ह स्थितीत असलेल्या प्रेमी युगुलांना पकडून त्यांना बेदम मारहाण करण्यात आली. इतकंच नाही तर त्यांचं जबरदस्तीने लग्नही लावण्यात आलं. बिहारमधील झाझा परिसरात ही धक्कादायक

गुंडांना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसाला गुंडांकडून लाकडी दांडक्याने मारहाण.

राहाता :- गुंडांना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसाला चार-पाच गुंडांनीच लाकडी दांडक्याने मारहाण केल्याची घटना गुरूवारी नगर-मनमाड महामार्गावर घडली. रक्तबंबाळ अवस्थेतही पोलिसाने टोळक्यातील एका