2 मिनिटं बोलू द्या मला ; भाषण रोखल्याने मोदींच्या सभेत खा. गांधी भडकले !

अहमदनगर :- मला किमान दोन मिनिटे तरी बोलू द्या. मी विकास केला नाही असं बोललं जात पण मी केलेल्या विकासकामांचा लेखाजोखा सोबत घेऊन आलो आहे. यात सगळं काही आहे. असं म्हणत खासदार गाधी संतापले. मोदींच्या सभेत व्यासपीठावर मोदींचं आगमन होण्याआधी खासदार दिलीप गांधी यांचं भाषण सुरु झालं. परंतु अचानक जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड यांनी गांधींना … Continue reading 2 मिनिटं बोलू द्या मला ; भाषण रोखल्याने मोदींच्या सभेत खा. गांधी भडकले !