वाचा काय म्हणाले सुजय विखे भाजप प्रवेश करताना….

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
  1. मोदी साहेब, शाह साहेब आणि फडणवीस साहेब यांचे आभार, कारण त्यांनी मला कार्यकर्ता म्हणून संधी दिली – सुजय विखे पाटील
  2. मला भाजपमध्ये प्रवेश दिला त्याबदल्ल सर्व नेत्यांचे आभार – सुजय विखे पाटील
  3. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने घेतलेले निर्णय पाहता, मोदींच्या प्रभावातून माझ्यासह युवकांनी भाजपमध्ये प्रवेश – सुजय विखे पाटील
  4. माझ्या वडिलांच्या विरुद्ध निर्णय घ्यावा लागलाय, त्यामुळे माझ्यावर मोठी जबाबदारी आहे – सुजय विखे पाटील
  5. नगरमधील दोन्ही खासदार युतीचे असतील, असा शब्द देतो – सुजय विखे पाटील
  6. मुख्यमंत्र्यांनी मला प्रचंड आदर दिला, वडिलांच्या निर्णयाविरुद्ध जाऊन मी भाजप प्रवेश केला. – सुजय विखे पाटील
  7. माझ्या कार्यकर्त्यांना सुजय विखे पाटील यांच्या नावाच्या घोषणा करण्याची सवय आहे, भाजपच्या घोषणा द्यायला वेळ लागेल – सुजय विखे पाटील
  8. नगरमध्ये भाजप वाढवण्यासाठी मनापासून प्रयत्न करेन. नगरमधील जागा युतीच्या असतील.- सुजय विखे पाटील
  9. भाजपचा विजय असो, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विजय असो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विजय असो – सुजय विखे पाटील

Leave a Comment