नगरच्या पोलीस अधीक्षकपदी इशू सिंधू.

पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांची बदली.

अहमदनगर :-  पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा ह्यांची बदली झाली आहे इशू सिंधू हे नगरचे नवीन पोलीस अधीक्षक असतील. ते सध्या नवी दिल्ली येथे महाराष्ट्र निवासी उपायुक्त होते. नगरचे पोलीस अधीक्षक शर्मा यांची नागपूर येथे पोलिस अधीक्षक CIDम्हणून बदली करण्यात आली आहे.

728 X90 Jeep Car