या सत्ताधारी नालायकांसाठी जीवाची बाजी लावू नका – राज ठाकरे

राज ठाकरे यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेतली.

पारनेर :- या सत्ताधारी नालायकांसाठी जीवाची बाजी लावू नका, असे म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी थेट सत्ताधाऱ्यावर घणाघात केला आहे. 

राज ठाकरे यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची अहमदनगर येथील राळेगणसिद्धी येथे जाऊन भेट घेतली.

728 X90 Jeep Car