शिवाजी महाराजांवर आज व्याख्यान

तरुणांसाठी व्याख्यानाचे विनामूल्य आयोजन.

अहमदनगर :- शिवाजी महाराज – द मॅनेजमेंट गुरू या विषयावर प्रा. नामदेवराव जाधव यांचे व्याख्यान रविवारी (६ जानेवारी) संध्याकाळी ५ वाजता सावेडीतील माउली सभागृहात आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती निखिल आरू यांनी शुक्रवारी दिली. ट्रान्सफॉर्मिंग नगरच्या वतीने तरुणांसाठी या व्याख्यानाचे विनामूल्य आयोजन करण्यात आले आहे.

728 X90 Jeep Car