एकापेक्षा जास्त वेळा मतदान कराल तर होईल शिक्षा !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- अहमदनगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीकरिता ९ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. अंतिम मतदार यादीत शहर हद्दीमधील ज्या मतदारांच्या नावांची दुबार-तिबार नोंद झालेली आहे. अशा मतदारांनी फक्त एकाच प्रभागात एकाच मतदान केंद्रावर मतदान करावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे. 
Loading...

जे मतदार एकापेक्षा जास्त वेळा मतदान करताना आढळतील, अशा मतदारांवर गुन्हा दाखल केला जाईल. त्यामुळे ते राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार एका वर्षापर्यत शिक्षेस पात्र होतील, असा इशाराही महानगरपालिका प्रशासनाने दिला आहे.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.