....तर जलसंधारणमंत्री राम शिंदेंच्या घरी जनावरे नेणार - आ.बच्चू कडू.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  राम शिंदे हे रामभक्त पक्षाचे मंत्री आहेत.जर तेच असे वक्तव्य करत असतील तर अतिशय वाईट आहे. कारण त्यांना रामाशिवाय काही दिसत नाही. शेतकऱ्यांबरोबर एक दिवस घालवला तर त्यांना त्याची व्यथा कळेल.शेतकरी कसा भरडला जातो.कसा दुष्काळावर मात करतो, वनवन फिराव लागत. पाण्याची व्यवस्था नाही.
Loading...
या सगळ्यामध्ये त्यांनी सुटबुटामध्ये राहु नये.त्यांनी एखादा दिवस शेतात घातला मंग त्यांची उत्तरे बरी येतील. किमान काही करता येत नसेल तर बोलण तरी चांगल ठेवल तरी शेतकर्याला दिलासा मिळेल अशा वक्तव्यांमुळे राम शिंदेच्याच घरी आम्ही जनवारे नेल्याशिवाय राहाणाऱ् नाही असा इशारा आ.बच्चू कडू यांनी दिला आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Loading...
Powered by Blogger.