उमेदवारांची पहिली यादी जाहीर करत मनपा निवडणूकीत शिवसेनेची आघाडी !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- महापालिकेच्या निवडणूक प्रक्रियेत शिवसेनेने आघाडी घेतली आहे,आज संध्याकाळी सेना उपनेते  अनिल राठोड व जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे  यांच्या मान्यतेने शहरप्रमुख दिलीप सातपुते यांनी शुक्रवारी (दि.८) पाडव्याच्या मुहूर्तावर सायंकाळी ही यादी जाहीर केली आहे. यात विद्यमान नगरसेवकांसह नवीन इच्छुकांचाही यात समावेश आहे.
Loading...

शिवसेनेकडून जाहीर झालेले उमेदवार पुढील प्रमाणे :
प्रभाग 1 - दिपाली बारस्कर (सर्वसाधारण महिला)
प्रभाग 4 - योगीराज गाडे (सर्वसाधारण)
प्रभाग 5 - कलावती शेळके (ओबीसी महिला)
प्रभाग 7 - अशोक बडे (ओबीसी), कमल सप्रे (सर्वसाधारण महिला)
प्रभाग 8 - रोहिणी संजय शेंडगे (अनुसूचित जाती महिला), पुष्पा अनिल बोरुडे (ओबीसी महिला)
प्रभाग 9 - सुरेश तिवारी (सर्वसाधारण)
प्रभाग 12 - बाळासाहेब बोराटे  (ओबीसी), सुरेखा कदम (सर्वसाधारण महिला), दत्तात्रय कावरे (सर्वसाधारण)
प्रभाग 13 - गणेश कवडे (ओबीसी), सुभाष लोंढे (सर्वसाधारण)
प्रभाग 14 - भगवान फुलसौंदर (ओबीसी पुरुष)
प्रभाग 15 - सुवर्णा जाधव (ओबीसी महिला), विद्या खैरे (सर्वसाधारण महिला), अनिल शिंदे (सर्वसाधारण)
प्रभाग 17 - मोहिनी संजय लोंढे  (ओबीसी महिला)
प्रभाग 16 व प्रभाग 17 मधून शहर प्रमुख दिलीप सातपुते यांना सर्वसाधारण प्रवर्गात उमेदवारी देण्यात आली आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.