मराठा समाजाकडून ‘महाराष्ट्र क्रांती सेना’ पक्षाची स्थापना.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- आपल्या विविध मागण्यासाठी मराठा समाजाने ‘महाराष्ट्र क्रांती सेना’ या नव्या पक्षाची आज पाडव्याच्या मुहूर्तावर स्थापना केली आहे. रायरेश्वर मंदिरात या पक्षाची सुरेश पाटील यांनी केली आहे. 


Loading...
आपल्या विविध मागण्यासाठी मराठा समाजाने‘एक मराठा लाख मराठा’ अशा घोषणा देत लाखोच्या संख्येने शांततेत मोर्चे काढून सरकारचे लक्ष वेधले होते. मराठा समाजाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी राजकीय पक्ष स्थापन करण्याची घोषणा दोन महिन्यापूर्वी करण्यात आली होती. त्यानुसार आज पाडव्याच्या मुहूर्तावर मराठा समाजाने काहींचा विरोध डावलत अखेर आज महाराष्ट्र क्रांती सेना या राजकीय पक्षाची स्थापना केली आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.