नोकरी अपडेट्स : मुंबई येथील नेव्हल डॉकयार्डमध्ये प्रशिक्षणार्थी पदाच्या जागा.


मुंबई येथील नेव्हल डॉकयार्ड यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी (ॲप्रेन्टिस) पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
Loading...
प्रशिक्षणार्थी (ॲप्रेन्टिस) पदाच्या एकूण ११८ जागा. नोकरीचे ठिकाण मुंबई. अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ नोव्हेंबर २०१८ आहे.
Powered by Blogger.