नोकरी अपडेट्स : सिडकोच्या आस्थापनेवर विविध तांत्रिक पदाच्या जागा.सिडको (उकऊउड) यांच्या आस्थापनेवरील विविध तांत्रिक पदाच्या ८५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. साहाय्यक विधी अधिकारी पदाच्या ४ जागा. साहाय्यक अधीक्षक अभियंता (स्थापत्य) पदाच्या ३ जागा. अधीक्षक अभियंता (दूरसंवाद) पदाची १ जागा.
Loading...
अधीक्षक अभियंता (स्थापत्य) पदाच्या ७६ जागा. संगणकीय प्रणालीकार पदाची १ जागा. वयोमर्यादा - उमेदवाराचे वय ३० सप्टेंबर २०१८ रोजी १८ ते ३८ वर्षे दरम्यान असावे. (मागासवर्गीय उमेदवारांना ५ वर्षे सवलत.) नोकरीचे ठिकाण - महाराष्ट्र (नवी मुंबई). अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ नोव्हेंबर २०१८ आहे.
Powered by Blogger.