नोकरी अपडेट्स : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील जागा.


पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाकरिता हंगामी विविध पदांच्या १२८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक इच्छुक उमेदवारांच्या थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. ब्लड बँक टेक्निशियन पदाच्या ३ जागा. ब्लड बँक कॉन्सिलर पदाची १ जागा. एमएसडब्ल्यू पदाच्या २ जागा. डाटा एण्ट्री ऑपरेटर पदाच्या ५ जागा. डायलिसिस टेक्निशियन पदाच्या ३ जागा. फार्मासिस्ट पदाच्या ५ जागा. एक्स-रे टेक्निशियन पदाच्या ५ जागा.
Loading...
स्टाफ नर्स पदाच्या ९१ जागा. लॅब टेक्निशियन पदाच्या ३ जागा. कक्ष मदतनीस (पुरुष) पदाच्या ५ जागा. कक्ष मदतनीस (स्त्री) पदाच्या ५ जागा. नोकरीचे ठिकाण - पुणे (पिंपरी-चिंचवड). परीक्षा फीस नाही. मुलाखतीची तारीख - १३, १४ आणि १५ नोव्हेंबर २०१८ (सकाळी १० वाजता). मुलाखतीचे ठिकाण- यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयामधील चाणक्य प्रशासकीय कार्यालयाशेजारील हॉल, पिंपरी, पुणे. टीप- मुलाखतीस येताना सर्व कागदपत्रे सोबत घेऊन यावे.
Powered by Blogger.