नोकरी अपडेट्स : पुणे जिल्हा परिषद यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या जागा.


राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत जिल्हा परिषद, पुणे यांच्या आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील वैद्यकीय अधिकारी (पुरुष), वैद्यकीय अधिकारी (स्त्री), डायलिसिस टेक्निशियन, मॅनेजर, बालरोगतज्ज्ञ, क्लिनिकल सायकोलॉजिस्ट, ऑप्टोमेंट्रिस्ट, अधिपरिचारिका, लेखापाल, फिजिओथेरेपिस्ट, जिल्हा समन्वयक, विशेषज्ञ दंत आरोग्यक, विशेषज्ञ
Loading...
अशा एकूण ९६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून विहित नमुन्यातील अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख १९ नोव्हेंबर २०१८ आहे. अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाउनलोड करून वाचन करणं आवश्यक आहे.
Powered by Blogger.