नोकरी अपडेट्स : आयबीपीएसमार्फत विविध विशेष अधिकारी पदाच्या जागा.


देशातील विविध बँकांच्या आस्थापनेवरील विविध विशेष अधिकारी पदाच्या एकूण १५९९ जागा भरण्यासाठी डिसेंबर २०१८ मध्ये घेण्यात येणाऱ्या सामाईक परीक्षा २०१८ मध्ये सहभागी होण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. माहिती व तंत्रज्ञानशास्त्र अधिकारी (वर्ग-१) पदाच्या २१९ जागा.
Loading...
कृषी अधिकारी (वर्ग-१) पदाच्या एकूण ८५३ जागा. अधिकृत भाषा अधिकारी (वर्ग-१) पदाच्या एकूण ६९ जागा. कायदा अधिकारी (वर्ग-१) पदाच्या एकूण ७५ जागा. मानव संसाधन अधिकारी (वर्ग-१) पदाच्या ८१ जागा. मार्केटिंग अधिकारी (वर्ग-१) पदाच्या एकूण ३०२ जागा. परीक्षा - २९, ३० डिसेंबर २०१८ रोजी पूर्व परीक्षा आणि २७ जानेवारी २०१९ रोजी मुख्य परीक्षा घेण्यात येईल. अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ नोव्हेंबर २०१८ आहे.
Powered by Blogger.