शिवसेनेने निष्ठावंत कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडले !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- शिवसेनेने निष्ठावंत कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडले २० वर्षे शिवसेनेत काम केले, पण त्यांच्याकडे विकासाचा कोणताही दृष्टिकोन नाही. ते फक्त बोलतात प्रत्यक्षात काहीच करत नाहीत. कोणाच्याही पाठीशी कधीच उभे राहत नाहीत, हे आम्ही जवळून अनुभवले आहे. 
Loading...

शिवसेनेतील अनेक कार्यकर्ते अडचणीत आले, संकटात आले मात्र त्यांच्यासाठी उपनेत्याने कधीच काही केले नाही. त्यामुळे आज अनेकांनी त्यांची संगत सोडली आहे. कार्यकर्त्यांच्या जीवावर राजकारण केले, पण त्यांच्यासाठी कधीच काही केले. नाही याउलट जगताप कुटुंबीय हे खंबीरपणे कार्यकर्त्यांच्या मागे उभे राहत असल्याचे गणेश भोसले यांनी सांगितले.

----------------------------

अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------


Loading...
Powered by Blogger.