लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  निंबळक येथे एका महिलेवर लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केल्याप्रकरणी एकाविरुध्द एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. प्रकाश बबनराव कानवडे (वय 43, रा. निमगांव बुद्रुक, ता. संगमनेर) असे आरोपीचे नाव आहे.

निंबळक येथे एक 29 वर्षीय विवाहित महिला राहते. तिला आरोपी प्रकाश कानवडे याने लग्नाचे आमिष दाखवत निंबळक येथेच 10 मे ते 4 ऑक्टोबर या कालावधीत लैंगिक अत्याचार केला. याप्रकरणी या पीडित महिलेने काल (सोमवार) एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार लैंगिक अत्याचाराचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Loading...
Powered by Blogger.