माजी खासदार भाउसाहेब वाकचौरे भाजपात अस्वस्थ !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  माजी प्रशासकीय अधिकारी नितीन उदमलेंच्या भाजपातील प्रवेशाने वाकचौरेंची झालेली अस्वस्थता आता प्रत्यक्षात दिसू लागली आहे. नुकतेच त्यांनी संगमनेर तालुक्यातील पळसखेड येथे "भाऊसाहेब वाकचौरे विचार मंच" ची शाखा उदघाटन करून भाजपातच वेगळी चूल मांडली आहे. 

पंतप्रधान मोदींसह सर्व नेत्यांचे फोटो वापर करून अश्या पद्धतीने शाखा सुरु करणे भाजपच्या पचनी पडेल का अशी चर्चा होत आहे.आगामी लोकसभेच्या तिकिटाची खात्री राहिली नसल्याने त्यांनी या माध्यमातून स्वतंत्र प्रयत्न सुरु केल्याचे समजते.
Loading...
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Loading...
Powered by Blogger.