मनपा निवडणुक : मुकुंदनगर मध्ये राडा !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- महापालिकेच्या निवडणुक प्रचाराच्या निमित्ताने आता गुन्हेगारी सुरु झाली आहे. निवडणुकीला उभे राहूू नका अशी धमकी दिल्याचा गुन्हा भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
Loading...

सय्यद नदीम बाबामियाँ यांचे बंधू जुबेर हा महापालिकेची प्रभाग-3 मधून भाजपाच्या तिकिटावर निवडणुकीला उभे रहिले आहे. याच प्रभागात समद खान हा सुध्दा राष्ट्रवादी कॉग्रेच्या तिकिटावर उभा आहे. 


तेव्हा नदीम व त्याचा पुतण्या बिलाल सय्यद हे नगर मधून काम करुनघरी जात असतांना मुजीब खान उ र्अ भुर्‍या व त्यचे तीन साथीदार हे त्यांच्या अंगावर धावून येऊन तुझा भाऊ जुुबेर याला सांग कि इलेक्शनला उभा राहू नको इकडे प्रचार करु नका असे म्हणून दमबाजी व शिवीगाळ केली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Loading...
Powered by Blogger.