खुनाच्या प्रकरणात मोबाइल हस्तगत करण्यात पोलिसांना अपयश


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- राहाता तालुक्यातील सावळीविहीर बुद्रुक येथील संगणक ऑपरेटर प्रकाश वाघमारे खुनाच्या प्रकरणात  पोलिसांनी नऊ जणांना ताब्यात घेतले असले तरी मयत वाघमारेचा मोबाईल हस्तगत करण्यात यश मिळालेले नाही. मोबाइल शोधण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मिथुन घुगे यांनी सांगितले. 


Loading...
याबाबत या मोबाइलची नेमकी कोणी विल्हेवाट लावली, हाणामारीत तो कोठे पडला आहे की, कोणी लपून ठेवला आहे, याचा शोध कसोशीने घेण्यासाठी पोलीस यंत्रणा कामाला लागली आहे. मोबाइलच्या दोन सिमचे 'सिडीआर' मागविण्यात आले आहे. तेे आल्यानंतर तपासात काही माहिती पुढे येणार आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Loading...

Powered by Blogger.