जिओ वापरकर्त्यांसाठी खुशखबर !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- मीडिया रिपोर्टनुसार जिओ कंपनीने त्या शहरांमध्ये सर्वात आधी ही सेवा सुरु करणार आहे ज्या शहरातून सर्वाधिक अर्ज येतील. जर तुम्हाला जिओची ही सेवा हवी असेल तर तुम्ही Jio.com वर अर्ज करु शकता.
Loading...

रिपोर्टनुसार कंपनी सर्व ग्राहकांना सुरुवातीला 3 महिने मोफत सेवा देणार आहे. ज्यामध्ये 100 जीबी डेटा फ्री मिळणार आहे. याबाबत अजून कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.


या शहरांमध्ये सुरु होणार सेवाबंगळुरु, चेन्‍नई, रांची, पुणे, इंदौर, ठाणे, भोपाळ, लखनऊ, कानपूर, पटना, इलाहाबाद, रायपूर, नागपूर, गाजियाबाद, लुधियाना, मदुरै, नाशिक, फरीदाबाद, कोयंबतूर, गुवाहाटी, आग्रा, मेरठ, राजकोट, श्रीनगर, अमृतसर, चंडीगढ, जोधपूर, कोटा आणि सोलापूर.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Loading...
Powered by Blogger.