अहमदनगर महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी !अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  अहमदनगर महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी झाली असून याबाबतची संयुक्त घोषणा आज करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप, दादाभाऊ कळमकर, माणिक विधाते, अभिजित खोसे, आणि काँग्रेसचे सुजय विखे, युनायटेड आघाडी चे अशोक गायकवाड यांच्या उपस्थितीमध्ये ही घोषणा करण्यात आली
आहे.
Loading...
काँग्रेस ला २५ जागा तर राष्ट्रवादी काँग्रेसला ४३ आणि युनायटेड ला ३ जागा देण्याचा निर्णय झाला असून या निवडणुकीत आघाडीच्या विजय होऊन महापौर आघाडीचाच होईल असा विश्वास आघाडीच्या नेत्यांनी व्यक्त केला आहे.
----------------------------

अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Loading...
Powered by Blogger.