श्रीगोंद्यात सरपंचपतीकडून सरपंचपदाचा स्वहितासाठी गैरवापर.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- श्रीगोंदे तालुक्यातील वेळू येथील सरपंच मनीषा लवांदे यांच्या पतीने सरपंचपदाचा स्वहितासाठी गैरवापर केला. त्यामुळे कायद्यातील तरतुदीप्रमाणे सरपंचावर अपात्रतेची कारवाई करण्याची मागणी कार्यकर्ते सतीश ढेंबरे यांनी शुक्रवारी केली. 

Loading...

संजय लवांदे यांनी पत्नीच्या पदाचा गैरवापर करून २२ सप्टेंबर २०१५ रोजी सभामंडपाच्या दुरुस्तीचे काम दाखवून २६२७ रुपये काढले, असे ढेंबरे यांनी निवेदनात म्हटले आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Loading...
Powered by Blogger.