गणपतीच्या वर्गणीचा हिशोब मागितल्याच्या वादातून कोपर्डीत एकाचा खून.


Loading...
अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- कर्जत तालुक्यातील कोपर्डी गावात गणपतीच्या वर्गणीचा हिशोब मागितल्याच्या कारणातून शिवाजी उर्फ संजय किसन सुद्रिक (वय ४५) यांचा खून करण्यात आला आहे. संदीप गोरख सुद्रिक आणि अतुल विशाल सुद्रिक यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading...
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.