पारनेर तालुक्यासाठी सव्वादोन कोटी निधी


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- जिल्हा परिषद अध्यक्ष शालिनी विखे व समाजकल्याण समितीचे सभापती उमेश परहर यांच्या माध्यमातून पारनेर पंचायत समितीचे सभापती राहुल झावरे यांच्या प्रयत्नांतून पारनेर तालुक्यासाठी वाढीव २ कोटी २६ लाखांचा निधी देण्यात आला. 

समाजकल्याण समितीने दलित वस्तीसाठी रस्ते, पाणी पुरवठा, समाज मंदिर, तसेच गटार योजना मंजूर केली. यामध्ये वेसदरे, बाभुळवाडे, भोंद्रे, अस्तगाव, वाळवणे, अापधूप, भाेयरे गांगर्डा, शहांजापूर, रुईछत्रपती, सारोळा आडवाई, ढवळपुरी, पाडळी आळे, पाडळी, रांजणगाव, कडूस, अक्कलवाडी, अळकुटी, वाघुंडे बुद्रूक, शिरापूर, गारखिंडी, रायतळे, सुपे, निघोज, पळवे खुर्द, करंडी, किन्ही आदी गावांचा समावेश आहे.

Loading...
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.