विजेच्या झटक्याने तरुणाचा मृत्यू.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- नव्या घराच्या बांधकामावर पाणी मारत असताना विजेच्या तारेचा स्पर्श झाल्याने मयूर राजू सातपुते (२० वर्षे, पावबाकी) याचा रविवारी संध्याकाळी मृत्यू झाला.
Loading...
रात्री उशिरा त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मयूरला उच्च दाबाच्या विजेचा तीव्र झटका बसला. घरातील लोकांनी त्याला तातडीने रुग्णालयात नेले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तो मृत पावल्याचे सांगितले.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Loading...
Powered by Blogger.