राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात तालुकाध्यक्षांचेच पाकीट चोराने लांबवले.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष काकासाहेब तापकीर यांचे पाकीट बुधवारी चोराने लांबवले. 



Loading...
ज्येष्ठ नेते बापूसाहेब गुंड यांचा जीवन गौरव सोहळा व शेतकरी मेळावा संपल्यानंतर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. यामध्ये तापकीरही होते. गर्दीचा फायदा घेऊन चोराने त्यांचे पाकीट मारले. पाकिटात १० हजार रुपये, एटीएम व आधार कार्ड, तसेच पॅन कार्ड होते.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.