अहमदनगर बाजार भाव.


पालेभाज्या व फळभाज्या : 
टोमॅटो १०० - ६००, वांगी ५०० - २०००, फ्लावर ४०० - २५००, कोबी १०० - ७००, काकडी ३०० - १८००, गवार १००० - ६०००, घोसाळे ५००-२२००, दोडका ८००-२३००, कारले ५००-२२००, भेंडी ५०० - ३०००, वाल ५०० - ३०००, घेवडा ५००-३०००, तोंडुळे - १०००-३०००, बटाटे १२०० - १७००, लसूण ८०० - ३५००, हिरवी मिरची ५०० - २२००, शेवगा २००० - ४०००, भु. शेंगा ३०००-३५००, लिंबू १००० - ३५००, आद्रक ४५०० -६६००, गाजर - १००० - २०००, दु.भोपळा १०० - ६००, मका कणसे २००-५००, शि. मिरची ५००-१७०० मेथी ५०० - १०००, कोथिंबीर १०० - १०००, पालक १००-७००, करडी भाजी ३००-५००, शेपू भाजी - २००-३००, मुळे - २००-७००, बीट १००-१००, पडवळ १५०-१५०,
Loading...
वाटाणा - २५००-५०००, डांगर ५००-८००, रताळे ५००-२३००, कांदापात - ४००-६००.

ज्वारी गावराण १२६०-१४०० बाजरी १३०० - १५००, गहू १९४१- १९४१, मका - १०२५-१४२५, हरभरा - ३१००-३७५०, मूग ४२०० - ५३००, तूर ३२०० - ३४००, उडीद - ३९००-४०००, एरंडी - ३५५०-३५५०, सोयाबीन - २७००-३०७५ .

तूर दाळ ६१,मूग दाळ ६१, मठ दाळ ५५,उडिद दाळ ६१,हरभरा दाळ ६७,वाटाणा ३१,चवळी ७५,मूग ५५,पोहा ३१,दगडी पोहा १२ किलो. ४२५, मुरमुरा ३६०,भडंग ७५०,भरडा २६, हुलगा ६५. .

तांदुळ : मसुरी २५०० - २६५०,घोटी ४६००-४८००,चिनोर ३१००-३४००,सुगंधी आंबेमोहर ५५००-६६००,सुगंधी कालीमुंछ ४६००-४८००,बासमती सेला ४०००-७५००,बासमती ६०००-१३०००,एचएमटी / कोलम ४०००-५३००,बासमती तुकडा २९००-५०००. तेल : सोयाबिन ६९००-६९५०,पामोलिन ५९-६०,जेमिनी ११६०,सुमित तेल २३००,वनस्पती ६५०. साखर एम ३०- २९५०, एस ३० - ४०००.
Loading...
Powered by Blogger.